लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आणि राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे त्यांचे समाधीस्थळ बांधावे, अशी मागणी मिशन दी सरदार पटेल या संघटनेने केली आहे. सोमवारी फोर्ट येथील मुंबई मराठी पत्रकार संघात संघटनेने संभाजी ब्रिगेडसोबत संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या विविध मागण्या मांडल्या.
वल्लभभाई पटेल यांचे समाधीस्थळ बांधण्याची मागणी
By admin | Updated: June 27, 2017 02:13 IST