शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मिसाबंदींना मानधनाचा निर्णय ६ महिने लांबणीवर! मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:40 IST

१९७५ ते १९७७ दरम्यान आणिबाणीच्या काळात मिसा अंतर्गत तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला असला तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी आणखी किमान सहा महिने होणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

मुंबई : १९७५ ते १९७७ दरम्यान आणिबाणीच्या काळात मिसा अंतर्गत तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला असला तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी आणखी किमान सहा महिने होणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.या मानधनाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली. तिला चार महिन्यात अहवाल देण्यास सांगितले आहे. याचा अर्थ ती येत्या साधारणत: येत्या जूनअखेर अहवाल सादर करेल आणि त्यानंतर निर्णय होण्यास आणखी काही दिवस जातील. त्यामुळे मानधनासाठी मिसाबंदींना सहा महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.आजमितीस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिसाबंदींसाठी सुरू असलेल्या योजनेचा तौलनिक अभ्यास समिती करेल. तसेच कायदेशीर बाबी व राज्यावर पडणारा संभाव्य वित्तीय भार याचीही तपासणी करणार आहे.एकरकमी देणार की दरमहा मानधन?मिसा बंदीवानांना एकरकमी मानधन द्यायचे की दरमहा मानधन द्यायचे यावर समिती विचार करेल आणि राज्य शासनाला शिफारस करेल.उपसमितीमध्ये कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील आणि सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांचा समावेश आहे.या शिवाय गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य असतील.या मानधन योजनेसाठी पात्र लाभार्र्थींसाठीचे निकष, अटी व शर्ती उपसमिती ठरवेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र