शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला दिसेल; संजय राऊत प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 11:05 IST

dadra nagar haveli bypoll 2021: दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा विजयी होईल; संजय राऊतांना विश्वास

मुंबई: शिवसेनेचा महाराष्ट्राच्या बाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघात काल पोटनिवडणूक झाली. शिवसेनेनं ही निवडणूक लढवली असून त्यात शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा मतदारसंघात काल पोटनिवडणूक पार पडली. त्या ठिकाणी असलेलं वातावरण पाहता कलाबेन डेलकर विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राबाहेरचा शिवसेनेचा पहिला खासदार उद्या तुम्हाला पाहायला मिळेल, असं राऊत म्हणाले.

भाजपच्या तिकिटावर २०१९ मध्ये विजयी झालेल्या मोहन डेलकर यांच्या निधनामुळे दादरा आणि नगर हवेलीत पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं माजी पोलीस उपनिरीक्षक महेश गावित यांनी रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून माजी पोलीस हेड कॉन्स्टेबल मगेशी धोडी रिंगणात आहेत.

दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. एकूण ७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ मध्ये या मतदारसंघात ७९.५९ टक्के मतदान झालं. उद्या या ठिकाणी मतमोजणी होईल. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना