बार्शी : बार्शी तालुक्यात बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व अन्य एकाविरूध्द पांगरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे़ध्वजारोहणाच्यावेळी ध्वज उलटा फडकल्यानंतर ईश्वरचंद्र जाधवर यांच्या तक्रारीनुसार पोलीसांनी सरपंच संध्याराणी सुतार, रूपाली मोरे व तुपे यांच्याविरूध्द राष्ट्रध्वज गौरव अपमान प्रतिबंध प्रमाणे गुन्हा दाखल केला.
राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी सरपंचासह तिघांविरुध्द गुन्हा
By admin | Updated: August 17, 2016 04:51 IST