शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बचावासाठी बलात्काºयाची हत्या करणाºया महिलेची न्यायालयाने केली सुटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:28 IST

स्वत:च्या बचावासाठी बलात्का-याची हत्या करणाºया पीडितेची सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. पीडितेने जाणूनबुजून हत्या केली नसून स्वत:च्या बचावासाठी हे पाऊल उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

मुंबई : स्वत:च्या बचावासाठी बलात्काºयाची हत्या करणाºया पीडितेची सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. पीडितेने जाणूनबुजून हत्या केली नसून स्वत:च्या बचावासाठी हे पाऊल उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सजवळ असलेल्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये पीडिता राहते. १३ आॅगस्ट २००९ रोजी बलात्कारी तिच्या झोपडपट्टीत जबरदस्तीने घुसला आणि तिला ओढत गोठ्यात नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने हातातील चाकूने तिच्या पोटात खुपसवण्याचा प्रयत्न केला. तोच चाकू त्याच्याकडून खेचून घेत तिने त्याच्या गळ्यावर वार केला. पीडितेने स्वत:हून पोलीस ठाणे गाठत बलात्काºयाच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. स्वत:च्या बचावासाठी त्याची हत्या केल्याचेही पोलिसांना सांगितले.परंतु, बलात्काºयाच्या पत्नीने ही हत्या जागेच्या वादातून झाल्याचे न्यायालयाला सांगितले. माझ्या पतीची हत्या विचारपूर्वक करण्यात आली, असे मृत व्यक्तीच्या पत्नीने न्यायालयाला सांगितले.‘महिलेचा जबाब, परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालावरून पीडितेने स्वत:च्या बचावासाठी हत्या केल्याचे सिद्ध होते. तिच्यावर बलात्कार झाल्याचा व आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याचा पीडितेचा दावा खरा आहे, हे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध होते,’ असे म्हणत न्यायालयाने पीडितेची निर्दोष सुटका केली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा