शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 21:15 IST

Coronavirus Cases Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत असली तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, तर दुसरीकडे आगामी सणासुदींच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात ३ हजार ५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 

तर दुसरीकडे चोवीस तासांत राज्यात ३ हजार २४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात ६३ लाख २० हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात एकूण ४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे.मुंबईत ४४६ रुग्णांची नोंदमुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४३१ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १२७९ दिवस इतका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई