शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Coronavirus Update : राज्यात ९,८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 21:12 IST

Coronavirus : रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ. चोवीस तासांत १७९ रुग्णांचा मृत्यू.

ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ.चोवीस तासांत १७९ रुग्णांचा मृत्यू.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं आता निर्बंधांमध्ये शिथिलता देताना लेव्हल १ आणि २ या वगळल्या आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८१२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ८,७५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांमध्ये १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या १,२१,२५१ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत १९१९ रुग्णांची कोरोनावर मातगेल्या चोवीस तासांत मुंबईत ६४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे १९१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत ९,१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ७२३ दिवस इतका झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका