शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९८५ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 9:56 PM

राज्यात पुन्हा मृत्यूंच्या संख्येत झाली वाढ. गेल्या काही दिवासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.

ठळक मुद्देराज्यात पुन्हा मृत्यूंच्या संख्येत झाली वाढगेल्या काही दिवासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तितकीची घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ९८५ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नवे कोरोनाबाधित सापडले. तर दुसरीकडे ६१,१८१ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ६,७३,४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८३.४ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत ५,३०० रुग्ण कोरोनामुक्त मुंबईत गेल्या चोवीस तासांत ४,९६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करणअयात आली आहे. तर दुसरीकडे ५,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत ५,६०,४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या ६५,५८९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७४ दिवसांवर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका