शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग अनिवार्य - देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 05:04 IST

शासकीय, निमशासकीय कार्यालये, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय व इतर काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन- २ मध्ये शिथिलता देण्यात आलेल्या शासकीय आणि खासगी आस्थापनेच्या ठिकाणी २० पेक्षा अधिक व्यक्ती काम करीत असतील तर अशा ठिकाणी आस्थापनांनी स्वखर्चाने थर्मल स्कॅनिंग व इतर सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.शासकीय, निमशासकीय कार्यालये, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय व इतर काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. २० पेक्षा अधिक कर्मचारी असलेले शासकीय कार्यालय, सुपरमार्केट, पुस्तकांची दुकाने, औषधांची व इतर दुकाने, उद्योग-व्यवसाय या सर्वच ठिकाणी आस्थापनांच्या वतीने स्वखचार्तून थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर या व इतर सुरक्षा उपकरणांची व्यवस्था पुरविणे आवश्यक आहे.सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली जारी करण्यात आलेली आहे. सार्वजजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये तर थुंकणाऱ्यांवर १ हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस