शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:12 IST

सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते (लेखक बालरोगतज्ज्ञ असून,वैद्यकीय साक्षरतेचे काम करतात.)सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे. या मास्कचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की, श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो  व बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. या मास्कच्या व्हॉल्वमधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्कमुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग होईल. पण समोरच्या बाधित व्यक्तीलाही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहीत नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर,  अशा संसर्गित व्यक्तीपासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वत:चेच रक्षण नव्हे तर इतरांनाही आपल्यापासून संसर्ग होऊ नये, हा आहे. त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. शासनानेही या मास्कवर बंदी घालावी.मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी व खोदकामात, बोगद्यात काम करणाºया कर्मचाºयांचा श्वास गुदमरू नये यासाठी मास्कमध्ये व्हॉल्वची योजना आहे. मोकळ््या जागेत व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची, जीव गुदमरण्याची भीती नाही. व्हॉल्वमधून कोरना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीयHealthआरोग्य