शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कांदिवलीतील दामूनगरमध्ये चोरांची मध्यरात्री दरवाजावर ठकठक, स्थानिक दहशतीत अन् पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 01:42 IST

नकांमध्ये दहशत पसरली असून समतानगर पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे.

मुंबई : कांदिवली पूर्वच्या दामूनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या शेजाऱ्याला ‘क्वारंटाइन’ केले गेले आहे. या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. दहशत पसरविण्यासाठी दरवाजावर ‘ठक, ठक’ असा आवाज करण्यात येत आहे. स्थानकांमध्ये दहशत पसरली असून समतानगर पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे.कांदिवली पूर्वच्या दामूनगर परिसरात गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचे घर फोडून त्यातील चार ते पाच तोळे सोने चोरीला गेले. गावडे कम्पाऊंडच्या सरस्वती शाळेसमोरील शौचालयालगत असलेल्या चाळीत दररोज रात्री दीड ते चार वाजेपर्यंत चोरांचा वावर सुरू असल्याने चाळीतील रहिवासी सध्या दहशतीखाली आहेत. रात्रभर जागरण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या ठिकाणी चोर स्थानिकांच्या दरवाजावर ‘ठकठक’ असा आवाज करतात. काही कालावधीच्या अंतराने दरवाजा ठोठावला जातो. मात्र जीवाच्या भीतीने कोणीच स्थानीक घराबाहेर येण्याची हिम्मत करत नाही. याबाबत समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांना विचारले असता असे काही प्रकार घडत नसून ही निव्वळ अफवा आहे. आमचे पथक वेळोवेळी सर्व परिसरात गस्त घालत असते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचे स्थानिक राजकारण्यांकडून समजत असून त्यांच्या सुरक्षेसाठी ंउपाययोजना करण्यात याव्यात, ही मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या