शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

CoronaVirus News : दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 04:38 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधितमुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस