शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 02:17 IST

राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई : देशभरात नवीन कोरोना रुग्ण आढळणाऱ्यांत राज्य पहिल्या स्थानावर आहे. राज्यात बुधवारी २३,३६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४७४ मृत्यू झाले. परिणामी, एकूण ११ लाख २१ हजार २२१ बाधित असून, मृतांची संख्या ३०,८८३ वर पोहोचली आहे.सध्या राज्यात २ लाख ९७ हजार १२५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.७५ टक्के आहे.राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १५,५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण कोविडमुक्त झाले.राज्यात सर्वाधिक ८२ हजार १७२ एवढे सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल मुंबईत ३१ हजार ७६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५५ दिवसमुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ७७% असून रुग्णदुपटीचा काळ ५५ दिवस आहे. दिवसभरात २,३७८ रुग्ण आढळले असून ५० मृत्यू झाले. सध्या एकूण १ लाख ७५ हजार ९७४ कोरोना रुग्ण असून मृतांची संख्या ८,२८० आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५६३ जण बरे झाले असून, ३१,७६६ सक्रिय रुग्ण आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस