शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : अँटिजेन चाचणीला मर्यादा; फक्त ६ टक्के बाधितांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:29 IST

आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने अँटिजेन चाचणीवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिका दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्या करीत आहे. परंतु, या चाचण्यांमधून बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण केवळ ६ टक्के असल्याने यातून रुग्ण शोधण्यात मर्यादा येत आहेत. त्याचवेळी आरटी-पीसीआर चाचणीमधून रुग्ण आढळण्याचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात अँटिजन चाचण्या ७,३०० होत्या. यात ४५० जणांचे कोरोना अहवाल बाधित दाखविले गेले. हे प्रमाण ६ टक्के इतके आहे. तर आरटी-पीसीआरच्या ८,४०० चाचण्यांमधून २,१०० रुग्णांचे अहवाल बाधित आले. हे प्रमाण तब्बल २५ टक्के आहे.दिवसभरात ५१५ मृत्यूराज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०,४०९ झाली आहे. दिवसभरात २० हजार ४८२ नवीन रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस