शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेची भीती असताना राज्याला दिलासा; डेल्टा प्लसचा 'तो' अंदाज खोटा ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 10:09 IST

राज्यात ६५ रुग्ण; ‘डेल्टा’च अधिक धोकादायक असल्याचे चित्र

- सुमेध वाघमारे नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे. परंतु राज्यात आढळून येत असलेले याचे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा विचार केला असता या विषाणूचा प्रकाराबाबतचा अंदाज खोट ठरला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञाच्या मते, या विषाणूचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे.कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याची शक्यता बोलली जात आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचा अहवाल एक महिन्यानंतर आता प्राप्त झाला आहे. बहुसंख्य रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यामुळे विषाणूच्या या प्रकाराबाबत चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विदर्भातील चारही रुग्णांकडून संसर्ग नाही विदर्भात आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या चारही रुग्णांकडून संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्ण  उपचारानंतरच  बरा झाला.‘डेल्टा’च्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’  ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडील माहितीवरून ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचे पुढे आले आहे.यावर लसीकरणासोबतच ‘जिनोम सिक्वेसिंग’ करीत अभ्यास सुरू ठेवणे हाच उपाय आहे. - डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या