शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News : चिंताजनक! राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजारांच्या घरात; आज १३५२ जणांना घरी सोडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 21:08 IST

CoronaVirus : आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ शमलं असलं तरी कोरोना प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. राज्यातील जिल्हानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू- (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), पॉझिटिव्ह  रुग्ण- (२५,३६४)

ठाणे: बाधित रुग्ण- (११,४२०), बरे झालेले रुग्ण- (४१७९), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह  रुग्ण- (६९८७)

पालघर: बाधित रुग्ण- (१२३४), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७४०)

रायगड: बाधित रुग्ण- (१२९३), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), पॉझिटिव्ह रुग्ण- (५३२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२९७), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२८४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९०)

धुळे: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६७)

जळगाव: बाधित रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३९५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७)

पुणे: बाधित रुग्ण- (८८२५), बरे झालेले रुग्ण- (४७७४), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३६७५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (४५७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५७६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३५०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६१२), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१२७), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२०१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७१४), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५०६)

जालना: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४८)

परभणी: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४६)

लातूर: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह  रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४८)

अकोला: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), पॉझिटिव्ह रुग्ण- (२६०)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३१)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (६६२), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२४१)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४)

भंडारा: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२१)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४६)

एकूण: बाधित रुग्ण-(७७,७९३), बरे झालेले रुग्ण- (३३,६८१), मृत्यू- (२७१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), पॉझिटिव्ह रुग्ण-(४१३९३) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस