शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ हजार ५४३ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 04:11 IST

देशात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असून, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या २२ हजार ५४३ रुग्णांचे निदान झाले, तर तब्बल ४१६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा २९,५३१ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट होत असून, सध्या हे प्रमाण ६९.८ टक्के आहे, तर मृत्युदर २.७९ टक्के आहे.देशात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असून, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरातील ४१६ मृत्यूंमध्ये मुंबईत ४१, ठाणे १, ठाणे मनपा ११, नवी मुंबई ७, कल्याण-डोंबिवली मनपा ४, उल्हासनगर २, मीरा-भार्इंदर ३, पालघर ३, वसई-विरार ६ आदी रुग्णांचा समावेश आहे.दिवसभरात ११,५४९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात पुण्यात सर्वाधिक ७७,६२४ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल मुंबईत ३०,३१६, ठाणे २९,५३१, नागपूर २१,५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.लक्षणे नसलेले रुग्ण घरीच क्वारंटाइन-पालिकेचा निर्णयज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील वॉर्ड रूममधील तज्ज्ञ अशा घरीच क्वारंटाइन केलेल्या रुग्णांच्या फॅमिली डॉक्टरांच्या संपर्कात राहणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस