शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Coronavirus : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, दैनंदिन कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:38 IST

राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, संसर्ग नियंत्रणामुळे दिलासादायक स्थिती आहे. तसेच सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

 मुंबई :  राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, संसर्ग नियंत्रणामुळे दिलासादायक स्थिती आहे. तसेच सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात तीन लाखांच्या टप्प्यात पोहोचलेली सक्रिय रुग्णसंख्या आता कमी होत आहे. राज्यात २९ जानेवारी रोजी उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाख ४४ हजार ३४४ वर आले आहे. 

मुंबई अग्रक्रमीगेल्या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात संपूर्ण राज्यात मुंबईला सर्वाधिक यश आले आहे. राज्यात सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी दर पालघर जिल्ह्यात ७.५४ टक्के, तर शहरांमध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर ८.५८ टक्के आहे.  

राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २३.८२%राज्यात २२ जिल्ह्यांत सरासरी पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ह दरापेक्षा अधिक आहे. राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा नागपूर जिल्ह्यात ४४.५९ टक्के आहे. तर पुणे ४२.४९, नाशिक ४०.९४, गडचिरोली ३९.१८ आणि वर्धा ३८.११ या जिल्ह्यांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे. 

देशाचे चित्र n देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार नवे रुग्ण आढळले व ८९३ जणांचा मृत्यू झाला. n या कालावधीत ३.५१ लाख लोक बरे झाले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. सबका साथ, सबका विकास या सूत्रानेच लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जात आहे. आजवर नागरिकांना कोरोना लसीचे १६५.७० कोटी डोस दिले आहेत.  - मनसुख मांडवीय,     केंद्रीय आरोग्यमंत्री.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई