शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:06 IST

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत.

अतुल कुलकर्णी

मुंबई : राज्यात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर येथे तीन तपासणी प्रयोगशाळा (लॅब) होत्या. आता त्या १०८ झाल्या आहेत. आत्तापर्यंत ९ लाख ४३ हजार ४८५ चाचण्या झाल्या असून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक तपासण्या करणारे राज्य ठरले आहे.

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत. महाराष्ट्रात सरकारी ६२ आणि खासगी ४६ अशा १०८ लॅब कार्यरत आहेत. यापैकी थेट कोरोनाच्या डिटेल तपासणीच्या ७७, ‘ट्रू नेट’ तपासणी करणाऱ्या १६ आणि ‘सीबी नेट’ तपासणीच्या १५ लॅब आहेत. तपासणीपैकी ७,७३,२९१ (८१.७० टक्के) रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

बिना पेट्रोलची गाडी, म्हणून निधी दिला नाही!भाजप सरकारच्या काळात आरोग्य विभागाला पुरेसा निधी का दिला नाही, असे विचारले असता माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बिना पेट्रोलची गाडी चालते आहे असे आम्हाला वाटत होते, म्हणून निधी दिला गेला नाही, पण आता निधी द्यावाच लागेल.तरीही रुग्णसंख्या अधिक का?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,  आपण तपासण्या जास्त करत आहोत म्हणून रुग्णांची संख्या जास्त आहे. आपण एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील १० जणांची तपासणी करतो. त्यामुळेही संख्या जास्त आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.महाराष्ट्रात सर्वात तपासण्या होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक का आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेसर्व सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना लॅब कार्यरत आहेत. त्यासाठीची कोणतीही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय मंत्र्यांनी १० मिनिटांच्यावर स्वत:कडे ठेवली नाही. आयसीएमआरनेही गतीने परवानग्या दिल्या. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार