शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५ लाखांच्या पुढे; काल जवळपास १३ हजार रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:44 IST

एकूण बळी १७,३६७; दिवसभरात १२,८२२ रुग्ण, २७५ मृत्यू

मुंबई : राज्यात शनिवारी १२ हजार ८२२ रुग्णांचे निदान झाले तर २७५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ५ लाख ३ हजार ८४ झाली. एकूण बळी १७,३६७ आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के असून मृत्युदर ३.४५ टक्के आहे.दिवसभरात ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण कोविडमुक्त झाले. पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण राज्यात कोराना झालेले सर्वात कमी सक्रिय रुग्ण वर्धा जिल्ह्यात असून त्यांची संख्या ७२ इतकी आहे, तर पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, ही संख्या ४१ हजार २६६ असल्याचे समोर आले आहे.मुंबईत ९५,३५४ जण कोविडमुक्तमुंबईत शनिवारी १३०४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून ५८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, १ लाख २२ हजार ३१६ बाधित आणि ६ हजार ७५१ बळी गेले आहेत. आतापर्यंत मुंबईत ९५,३५४ जण कोविडमुक्त झाले, तर १९,९१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मध्यमवयीन व्यक्तींना वाढता धोकाराज्यातील एकूण संख्येत ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९९ हजार ७६० आहे. याखालोखाल नवजात बालक ते १० वर्षे वयोगटातील रुग्णसंख्या १९,२१३ आहे.५१ ते ६० वयोगटात ७८,२१३, ६१ ते ७० वयोगटात ४९,२८५,७१ ते ८० वयोगटात २२,२७८, ९१ ते १०० वयोगटात ७५९ आणि १०१ ते ११० वयोगटातील एक रुग्ण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस