शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: दुकानं बंद, मात्र गर्दी कमी होईना; राज्यातील कठोर निर्बंधाचा पहिला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:48 IST

दुकाने बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती. शारीरिक अंतराचे बंधन झुगारुन नागरिक बिनधास्त फिरत होते.

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा पहिल्याच दिवशी राजधानी मुंबईत फज्जा उडाल्याचे चित्र होते. राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी बंद पाळला. परंतु, दुकाने बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती. शारीरिक अंतराचे बंधन झुगारुन नागरिक बिनधास्त फिरत होते.घड्याळाच्या काट्यावर धावणारी राजधानी मुंबई नेहमीप्रमाणे सुरू होती. मस्जिद बंदर, मनीष मार्केट, भुलेश्वर मार्केट, दागिना बाजार, लालबाग मार्केट, दादर मार्केटसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्वच माेठ्या बाजारपेठा सकाळपासून सुरू होत्या. शिवाय येथे ग्राहकांची गर्दी होती. मंडयांमध्येही नेहमीप्रमाणे गर्दी कायम होती. फेरीवाल्यांनीदेखील आपले बस्तान कायम ठेवल्याचे दिसत होते. लोकल, बेस्टमधील गर्दी मात्र नेहमीपेक्षा कमी होती. मुंबई वगळता इतर शहरांमधील सर्व दुकाने, बाजारपेठा बंद होत्या. बहुतांश ठिकाणी सकाळी नऊपासूनच पोलिसांनी माईकवरुन निर्बंध पाळण्याचे आवाहन करीत गस्त घालण्यास सुरवात केली. त्यानंतर सुरू असलेल्या दुकाने बंद झाली तरी रस्त्यावरील लोकांची वर्दळ काही कमी झाली नव्हती. - सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आरोप- ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केल्या संतप्त भावना - प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली, २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे, व्यापाऱ्यांचा आक्रोश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या