शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेजुरीत भाविकांना दर्शनबंदी ; ३१ मार्चपर्यंत मंदिर राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 21:04 IST

महाराष्ट्रातील अनेक महत्वाची मंदिरे बंद

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निर्देश

जेजुरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार तीर्थक्षेत्र जेजुरीगडावरील तसेच जुना गड कडेपठारावरील दर्शन सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आल्याचा निर्णय मार्तंड देवसंस्थान आणि कडेपठार विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात जेजुरीत मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे व पदाधिकारी कडेपठार मंदिर कमिटीचे सचिव सदानंद बारभाई, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, सेवेकरी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.या वेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, देवाचे मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सतीश कदम, नित्य वारकरी मंडळाचे कृष्णा कुदळे, बारा बलुतेदार संघटनेचे संतोष खोमणे, माधव बारभाई, अनिल बारभाई, समीर मोरे, रमेश देशपांडे उपस्थित होते.जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतातही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी सर्वसमावेशक घटकांची एक संयुक्त बैठक घेऊन ३१ मार्चपर्यंत भाविकांना दर्शन बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात मंदिराची संपूर्ण स्वच्छता, परिसर स्वच्छता त्याचबरोबर भाविक एकवीरा पेस्ट कंट्रोलचे किरण उघाडे यांच्याकडून संपूर्ण उद्यापासून मंदिरात पेस्ट कंट्रोल केले जाणार असल्याची माहिती देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.०००

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस