शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

coronavirus: जालन्यासह महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यांतील शेतकरी थेट बांधावरून विकणार शेतीमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:29 IST

पुणे,नाशिक, सोलापूर, साताऱ्याचा समावेश; देशाच्या अन्य भागातही योजना राबविणार

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री आणि उभी पिके कशी वाचवावी, या सामोरे जावे लागत असल्याची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सामान्य सेवा केंद्राच्या माध्यामातून (कॉमन सर्व्हिस सेंटर) योजना आणली आहे.कॉमन सर्व्हिस सेंटरमाध्यमातून शेतीमाल शेतकºयांच्या घरातूनच किंवा थेट शेतीच्या बांधावरुन संबधितांना खरेदीदारांना विकणार आहे. यामुळे शेतकºयांना घरी किंवा शेताच्या बांधावरच खरेदीदारांकडून रोख पैसे मिळतील. या पथदर्शक योजनेसाठी महाराष्टÑातील जालना, नाशिक, पुणे, सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सीएससीने विविध वितरण कंपन्यांना आपल्या आॅनलाईन प्लॅटफार्मशी जोडले असून त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. याच योजनेच्या माध्यमातून साताºयातील एका शेतकºयानी १० टन टमाटे विकले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद या योजनेची लवकरच सुरुवात करणार आहेत. महाराष्टÑातील उपरोक्त पाच जिल्ह्यातील पथदर्शक योजना देशाच्या अन्य भागात राबविली जाईल. यासाठी सीएसी नाममात्र सेवा शुल्क आकारेल.शेतमाल विक्रीची नेमकी काय आहे योजना?या योजनतहत उपरोक्त जिल्ह्यातील शेतकºयांना सीएससीच्या आॅनलाईन स्थळांशी जोडले जाईल. या ठिकाणी त्यांच्या शेतमालाची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.सोबत विक्रीचा भावही नमूद केले जातील. त्यानंतर ही सर्व माहिती देशभरातील खरेदीदरांना उपलब्ध करुन दिली जाईल.च्खरेदीदार आणि शेतकºयांशी व्यवहाराबाबत बोलण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे दोघांनाही सौदा करता येईल. त्यानुसार खरेदीदार शेतकºयांच्या घरी वा शेतीवर जाऊन शेतीमाल उचलतील आणि तेथेच शेतकºयांना ठरल्या सौद्यानुसार जागीच पैसे चुकते करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती