शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

CoronaVirus News: दिवसभरात आढळले १२,१३४ कोरोनारुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 03:14 IST

आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६३ टक्के आहे.

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल १२,१३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात दिवसभरात कोरोनाचे १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला.आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६३ टक्के आहे. राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर २.६४ टक्के आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६ हजार १८ एवढी आहे.मुंबईत २२८७ रुग्ण, ४७ मृत्यूकोरोना रुग्ण संख्येतील वाढ आॅक्टोबर महिन्याही कायम असून शुक्रवारी दिवसभरात २२८७ बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.०५ टक्के एवढा आहे. दिवसभरात २३४७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ८४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ९३४० झाला. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २३,०८६ सक्रिय रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या