शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: विदर्भात रुग्णासंख्या १२० वर, आतापर्यंत चार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 03:38 IST

नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान; शनिवारी दिवसभरात नागपूर चार तर अमरावतीत एक पॉझिटिव्ह

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्या तुलनेत विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी नागपुरात चार तर अमरावतीत आणखी एक रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णासह विदर्भात रुग्णांची संख्या १२० वर पोहचली आहे. यातील २३ रुग्ण बरे झाले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.नागपुरात या आठवड्यात ३६ रुग्णांचे निदान झाले आहे. रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील संख्या सर्वाधिक आहे. असेच चित्र विदर्भातील आहे. विशेष म्हणजे, नागपुरात कोरोनाचा पहिल्या मृत्यूनंतर रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृताच्या व त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेले साधारण २५वर रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात शनिवारी आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण याच मृताच्या वसाहतीतील आहेत. यातील एक २५ वर्षीय महिला आहे. चारही रुग्ण आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात १६ एप्रिलपासून दाखल होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत शुक्रवारी तपासलेल्या १३७ नमुन्यात अमरावती जिल्ह्यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला. १२३ नमुने निगेटिव्ह आले. उर्वरीत १३ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या आता सहा झाली आहे.आम्ही तुमची काळजी घेऊसंचारबंदी शिथिल असण्याच्या काळात घराबाहेर पडलेल्या या जोडप्याच्या पुढ्यातील चिमुकलीला पोलिसांनी मास्क बांधून दिले. शनिवारी अमरावतीत सहाव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. अकारण बाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस करत आहेत.नागपुरात सर्वाधिक रुग्णविदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. यांची संख्या ६३ असून एक मृत्यू व १२ रुग्ण बरे झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एकाचा मृत्यू तर तीन बरे झाले आहेत.अकोला जिल्ह्यात १५ रुग्ण असून एकाने आत्महत्या केली तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात १३ रुग्णांची नोंद असून पैकी सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस