शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: अरे देवा, सेलिब्रिटींचा केअर टेकरच निघाला कोरोना पॉझिटीव्ह, परिसरातील नागरिकांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 12:09 IST

तसेच काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका बिल्डिंगमध्ये 11 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.

दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कुठेही ही संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अशात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंधेरी येथील टी-सिरीजच्या ऑफिसचा केअर टेकरलाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर बीएमसीने संपूर्ण बिल्डिंगसह परिसर सील केला आहे. या परिसरात अनेक सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना आता याची चांगलीच धास्ती घेतली आहे. अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.

बिल्डिंगमधील इतरांचाही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान टी सीरीज ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी 15 मार्चपासून बंद होते. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका बिल्डिंगमध्ये 11 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यापाठोपाठ आता दुसरा रूग्ण आढळल्याने नागरिकांची चिंतेत वाढ झाली आहे.

या परिसरात विकी कौशल, राज कुमार राव, चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, आनंद एल. राय, अर्जन बाजवा, विपुल शाह आणि प्रभुदेवा या सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या