शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:52 IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत समोर आले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. येथे एकाच दिवसात 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या 31 नव्या प्रकरणांपैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, 1 जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 141 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी, महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, बीएमसी आयुक्तांनी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जिम, स्पा, हॉटेल्स, थिएटर्स आणि सिनेमा हॉलसाठी 50 टक्के क्षमतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

लग्नात केवळ 100 लोकांनाच परवानगी -सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 पेक्षा अधिक किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के, यांपैकी जे कमी असेल तेवढीच असावी, अशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली आहेत. या शिवाय, क्रीडा स्पर्धांदरम्यान क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांनाच भाग घेण्याची परवानगी असेल.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस