शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Corona Vaccine: राज्यातील दाेन लाख आराेग्य कर्मचाऱ्यांची ॲपमध्ये नाेंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 01:47 IST

तीन कोटी लसींचे डोस साठविण्याची तयारी पूर्ण

मुंबई : राज्यात सध्या तीन कोटी लसीचे डोस साठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी स्थिती अहवाल दिला असून, त्यात ही माहिती दिली. याशिवाय राज्यात १.९१ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी सरकारी अ‍ॅपवर पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी करण्यात आली.राज्यात एका केंद्रावर साधारण १०० जणांना एका वेळी लस देता येईल, अशी तयारी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली, तर मुंबईतील १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आठ केंद्रांवर कोविड लस दिली जाईल.शासनाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला लसीकरणासाठी दिनांक, वेळ, लसीकऱण केंद्राबाबतची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.केंद्राकडून कोल्ड साखळी सुविधांच्या मूल्यांकनासंदर्भात राज्य सुविधांच्या बाबतीत अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा राज्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात लसींच्या वाहतुकीसाठी अधिक रेफ्रिजरेटर आणि इन्सुलेटर व्हॅन मिळणार आहेत.* केंद्राच्या याेजनेनुसार असा असेल क्रमकेंद्राच्या योजनेनुसार वैद्यकीय कर्मचारी प्रथम लसीकरण करतील. त्यानंतर, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, वाहतूक कर्मचारी अशा क्रमाने ही लस दिली जाईल, असे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या