शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 06:31 IST

Corona vaccine : राज्यात ४,४३७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. २७,३२४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ६५५ लसीकरण सत्रात एकूण २७,६९८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, २३,२६१ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व ४,४३७ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ७,८८४ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना व १५,३७७ फ्रंटलाइन लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.राज्यात ४,४३७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. २७,३२४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी, २२,९४९ लाभार्थ्यांना पहिला डोस व ४,३७५ लाभार्थ्यांना दुसरा डोसचे लसीकरण करण्यात आले. ३७४ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी, ३१२ लाभार्थ्यांना पहिला डोस व ६२ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत एकूण ७,४१,३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ५०१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल ठाण्यात ७१ हजार ५०३, पुण्यात ६९ हजार १५६, नाशिक ३३ हजार ४७५ आणि नागपूरमध्ये ३२ हजार ६५५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर याखेरीज, दुसऱ्यांदा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या ९ हजार ११६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, यात सर्वाधिक प्रमाण पुण्यात असून लाभार्थ्यांची संख्या ९४२ आहे. ठाण्यात ८४५, नागपूर ६७७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या