शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:52 IST

राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला मिळालेला एकूण प्रतिसाद पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फ्रंटलाइन कर्मचारी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ६० हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी या लसीकरणात अग्रक्रम मिळविला आहे. 

मुंबई :  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या वर्षात देशासह राज्यात दक्षता मात्रा कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला थंड प्रतिसाद दिसत असून आतापर्यंत अवघ्या ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला मिळालेला एकूण प्रतिसाद पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फ्रंटलाइन कर्मचारी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ६० हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी या लसीकरणात अग्रक्रम मिळविला आहे. याविषयी टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, गेल्या २-३ आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांचा दक्षता मात्रा घेण्याचा कालावधी पुढे गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ३२,४६६ आरोग्य कर्मचारी, ४१,४०३ फ्रंटलाइन कर्मचारी आणि २७,१७४ साठहून अधिक वयोगटातील लाभार्थ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे. राज्यातील स्थिती पाहता मुंबई, पुणे आणि ठाणे आघाडीवर असून अन्य २३ जिल्हे राज्याच्या सरासरी प्रमाणापेक्षा कमी स्थानावर आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस