शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; वकिलाकडून पोलीस तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 16:20 IST

औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात वकिलाकडून तक्रार दाखल

औरंगाबाद: कोरोना संकट काळात मास्क घालण्याचं आवाहन केलं जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) मात्र मास्कशिवाय फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी राज यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मास्क न घालण्याचं आवाहन इतरांना केलं. यावरून ऍड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. (Advocate files complaint against Raj Thackeray against Raj Thackeray)

'मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क दिसले. यावेळी पत्रकारांनी विचारलं असता, मी मास्क घालतच नसल्याचं ते म्हणाले. यानंतर नाशिक दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. राज ठाकरे मास्क न घालण्याचं आवाहन करत असल्यानं राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं रत्नाकर चौरेंनी तक्रारीत म्हटलं आहे.हिंमत असेल तर राज ठाकरेंनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी, शिवसेना नेत्याचे आव्हान

कोरोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील केली जात आहे. मात्र राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क न घालण्याचं आवाहन करतो. त्यांचा अनुनय करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. राज ठाकरेच मास्क घालू नका, असं सांगत असतील तर तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे