शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 07:11 IST

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल.

जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून जानेवारी अखेरीस रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल. तसेच कोरोना तपासणी चाचण्यांची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकीजास्त झाले आहे त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास ९० टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून ६९ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.  देशभरात क्वारंटाइनचा कालावधी हा सातच दिवस राहणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही असे केंद्राने सांगितल्याचे टोपे म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे