शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कृत उमेदवारास काँग्रेसचा पाठिंबा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 03:01 IST

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अचानकपणे माघार घेतली असली तरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अचानकपणे माघार घेतली असली तरी राष्टÑवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास आमचा पाठिंबा राहिल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.मतदारसंघांत राष्टÑवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी अचानक माघार घेतल्याने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यावर चव्हाण म्हणाले, भाजपाने राजकीय खेळी करून कराड यांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवाराला काँग्रेसने समर्थन दिले आहे.भाजपाची स्थिती मजबूत पंकजा मुंडे यांचा दावालातूर : राष्ट्रवादीकडून कोणतीही आकडेवारी सांगण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचीच स्थिती मजबूत आहे, असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेयांनी केला.उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील भाजपा समर्थक मतदारांची व्यापक बैठक घेण्यात आली. पंकजा मुंडे म्हणाल्या, नागपूरनंतर लातूर हे भाजपचे सर्वाधिक सत्ता केंद्र आहे. निवडणुकीबाबत लातूर व बीडमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण केले जात असले, तरी त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांच्या पक्षाची नामुष्की झाली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण