शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनेच बाबासाहेबांना पराभूत केले - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 23:21 IST

भाजप दलित विरोधी पक्ष नाही तर काँग्रेसच दलितविरोधी पक्ष आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५२ आणि १९५४ अशा दोनवेळा काँग्रेसनेच भंडारा मतदारसंघातून पराभूत केले होते, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शुक्रवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. भाजप दलित विरोधी पक्ष नाही तर काँग्रेसच दलितविरोधी पक्ष आहे. भाजपावर संविधान तोडण्याचा आरोप होतो. परंतु मी प्रत्यक्ष सरकारमध्ये आहे. असा कुठलाही प्रयत्न कुणीही केलेला नाही. संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला. इंदू मिल, लंडनचे डॉ.आंबेडकरांचे स्मारक, दिल्लीतील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक असे अनेक निर्णय झाले आहेत. हे निर्णय भाजप दलितविरोधी नसल्याचे सिध्द करणारे असल्याचेही ना.आठवले म्हणाले.भंडाऱ्याच्या विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्रीमागील तीन महिन्यांपासून आपण भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असून या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहोत, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरसभेत दिले. भंडारा जिल्ह्याच्या जनतेला न्याय देण्यासाठ़ीच जिल्हा नियोजन समिती ८५ कोटींवरून १४५ कोटींपर्यंत नेली असून आगामी दीड वर्षात जिल्ह्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचेही ना.बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले