शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भिडे वाड्यातील स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 08:00 IST

पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील जिथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.  त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, पण या स्मारकाची गणना आणखी एक रखडलेले स्मारक यात होऊ नये. सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीपर्यंत हे स्मारक तयार व्हावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. 

पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानाच, वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडे वाड्यात रोवली. त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा सरकारने या अधिवेशनात केली, त्याचे स्वागतच, पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते, हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पाहा, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे