शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आयोगाचा दणका, पोलिस दलात बदल्या; राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी निघाले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:50 IST

निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अखेर राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयाला कराव्या लागल्या. याबाबतचे आदेश बुधवारी काढले.  

निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला दिले होते. असे असतानाही अनेकांच्या बदल्या जिल्ह्यातच केल्या. हे प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय लवादात (मॅट) गेले होते. शेवटी आयोगाच्या आदेशाविरुद्ध झालेल्या बदल्यांची पडताळणी आयोगाने केली. त्यानंतर २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. यात छत्रपती संभाजीनगर शहर, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आदी ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. 

‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पोलिस दलाला काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. ते अखेर खरे ठरले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिस