शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्धा येथील कंपनीत उत्पादन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:56 IST

Mucormycosis :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी उत्पादन सुरू करून आम्ही त्यांना एकप्रकारे ही भेटच दिली आहे, असे गुरुवारी कंपनीतर्फे सांगण्यात आले.

नागपूर - कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. या आजाराला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अ‍ॅम्फोटेरेसिन बी’ या इंजेक्शनचे उत्पादन आता वर्धा येथे सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी उत्पादन सुरू करून आम्ही त्यांना एकप्रकारे ही भेटच दिली आहे, असे गुरुवारी कंपनीतर्फे सांगण्यात आले. सोमवार (दि. ३१) पासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे.‘अ‍ॅम्फोटेरेसिन बी’ या इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता, वर्ध्यात याचे उत्पादन व्हावे, या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. १४ मे रोजी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला ‘अ‍ॅम्फोटेरेसिन बी’च्या निर्मितीची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर कंपनीने या इंजेक्शनची निर्मिती सुरू केली आहे. 

...तर दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादनकच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे. तसेच हे इंजेक्शन कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या इंजेक्शनचे उत्पादन वर्धा येथे होणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरणारी बाब आहे. कच्चा माल उपलब्ध झाला, तर या इंजेक्शनची निर्मिती वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही, असे जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसHealthआरोग्यNitin Gadkariनितीन गडकरी