शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:31 IST

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रक्षाबंधनाच्या ४ दिवस आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ ३००० रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. “रक्षाबंधनाचा उत्सव सुरू” असं म्हणत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजार पेक्षा जास्त महिलांनी नाव नोंदणी केली असून, यापुढेही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती  अदिती तटकरे यांनी दिली. तसेच, सर्व माता भगिनींनी आपले बँक खाते आधार कार्डला लिंक करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. १६ ऑगस्टपर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रातील बहिणींना दिलेला शब्द सरकारने पाळला आहे. योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. निवडणुकीनंतरही आम्ही ही योजना सुरूच ठेऊ.-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAditi Tatkareअदिती तटकरे