शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत'च्या बातमीवर ठाकरे सरकारचं शिक्कामोर्तब; घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 02:27 IST

मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार असल्याचे वृत्त लोकमत'ने १८ ऑगस्ट रोजी दिले होते.

मुंबई : कोरोनामुळे थंडावलेल्या बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात आली असून १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ३ टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या ५ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते.

मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार असल्याचे वृत्त लोकमत'ने १८ ऑगस्ट रोजी दिले होते. कोरोनातील लॉकडाऊनमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मधून राज्याला मिळणाऱ्या महसुलात गेल्या चार महिन्यात ६८३८.७९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या निर्णयामुळे घरांच्या खरेदी विक्रीला गती येईल. तसेच घरांच्या किमती देखील कमी होतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

वाहनांना करमाफीकोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये फटका बसलेल्या वाहतूक क्षेत्राला दिलासा देत सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत वाहन कर भरण्यापासून १०० टक्के माफी देण्यात आली आहे. याचा अर्थ २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० टक्के करमाफी देण्यात आली आहे. मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाºया वाहनांना ही करमाफी लागू राहणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार