शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चला, माथेरानला; आजपासून मिनी ट्रेन सेवा पूर्ववत, अप-डाऊन मार्गावर रोज प्रत्येकी दोन-दोन फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:34 IST

Neral-Matheran Train: नेरळ-माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद केली होती. परंतु अमन लॉजपासून माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू ठेवली होती.

मुंबई  - नेरळ-माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद केली होती. परंतु अमन लॉजपासून माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू ठेवली होती. यावर्षी ही ट्रेन सुरू करण्यासाठी थोडा उशीर झाला आहे.

ज्यामध्ये तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन असणार आहे. नेरळ-माथेरानदरम्यान या ट्रेनच्या रोज अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी दोन-दोन सेवा चालविण्यात येणार आहेत. अमन लॉज ते माथेरानदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शटल सेवा चालविण्यात येणार आहे. तिच्या प्रत्येकी ६-६ सेवा असणार आहेत. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता शनिवार आणि रविवारी २-२ अतिरिक्त सेवा चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. मिनी ट्रेन ६ डब्यांसह चालविण्यात येणार आहे. 

मिनी ट्रेनचे वेळापत्रकनेरळ - माथेरान डाऊन • नेरळवरून सकाळी ८.५० वाजता • नेरळवरून सकाळी १०.२५ वाजताअमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवा • माथेरानवरून सकाळी- ०८.२०, ०९.१०, ११.३५, दुपारी - २.००, ३.१५, ५.२०माथेरान - नेरळ अप • माथेरानवरून दुपारी २.४५ वाजता • माथेरानवरून दुपारी ४ वाजताअमन लॉज माथेरान शटल सेवा अमन लॉजवरून सकाळी ०८.४५, ०९.३५ • दुपारी १२.००, २.२५, ३.४०, ५.४५शनिवार रविवारी अतिरिक्त विशेष सेवा • माथेरानवरून सकाळी १०.०५ आणि दुपारी १.१० वाजता • अमन लॉजवरून सकाळी १०.३० आणि दुपारी १.३५तिकीट दर अमन लॉज- माथेरान • द्वितीय श्रेणी - ५५ • प्रथम श्रेणी - ९५

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटन