शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महाविद्यालय मान्यतेवरून खटके उडणार

By admin | Updated: May 15, 2015 02:32 IST

नवीन महाविद्यालयांना आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन या

मुंबई : नवीन महाविद्यालयांना आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन या विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळणार नसल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने युवा सेनेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.दरवर्षी राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयांकडून नवीन महाविद्यालये सुरु करणे आणि तुकडीवाढीचे प्रस्ताव मागवतात. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांनी महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करुन ते शासनाकडे मंजूरीसाठी पाठविले आहेत. असे असतानाच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रिक्त जागांचे कारण पुढे करत नवीन महाविद्यालय आणि तुकडीवाढ देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला. युवा सेना संघटनेने या निर्णयाला विरोध केल्यानंतर वायकर यांनी शिक्षण संस्थाचालक आणि विद्यापीठांच्या बीसीयुडीचे संचालक यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत संस्थाचालकांनी नवीन महाविद्यालये, तुकड्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च केल्याचे, वायकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी वायकर यांनी आपल्याला अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीला उपस्थितांनी सांगितले.