शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही थंडीची लाट ; विदर्भात दिवसाही गारवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 13:08 IST

राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे ६़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. 

ठळक मुद्देविदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता १ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : विदर्भापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात मोठी घट झाली असून तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे ६़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिक सध्या हिवाळा सरत असताना थंड दिवसांचा अनुभव घेत आहेत़. देशात ओडिशा, मध्य प्रदेश आणि विदर्भात थंडीची लाट आली असून मध्य प्रदेशातही अनेक ठिकाणी दिवसभर थंड वातावरण आहे़. गोव्यासह संपूर्ण राज्यात कोरडे हवामान असल्याने सायंकाळ होताच थंडीचा कडाका जाणवत आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे़. १ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता़ आहे़ .३० जानेवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता आहे़. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ८़७, लोहगाव ११़.४, अहमदनगर ७़.२, कोल्हापूर १६़.५, महाबळेश्वर १०़.६, मालेगाव ८़.६, नाशिक ७, सांगली १४़.१, सातारा १३, सोलापूर १३़.६, मुंबई १९, सांताक्रूझ १९़.२, अलिबाग १७़.४, रत्नागिरी १९़.८, पणजी २१़.४, डहाणु १३़५, उस्मानाबाद १०़७, औरंगाबाद ७़९, परभणी ८़.२, नांदेड ११़.५, बीड ९़.६, अकोला ६़.८, अमरावती ९़.४, बुलढाणा ७़.६, ब्रम्हपूरी ७़.७, चंद्रपूर ९़.४, गोंदिया ७़.२, नागपूर ६़.५, वाशिम ८़.४, वर्धा ९, यवतमाळ ६़.४़़़़़़़़़़़़विदर्भात दिवसाही गारवाविदर्भात किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे़. तेथील अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलने ३ ते ७ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़. गोंदिया येथे कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ७़३ अंश सेल्सिअसने कमी आहे़. 

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन