शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 08:46 IST

कोचिंग क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना संघटनेने इशारा दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोचिंग क्लास संचालक संघटनेच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.  कोचिंग क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना संघटनेने इशारा दिला. 

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनील सोनार, सहकार्यवाह रवींद्र प्रजापती, सदस्य शैलेश सकपाळ, अनिल काकुळते, विनायक चव्हाण, संतोष गोसावी आदी उपस्थित होते. कोचिंग क्लासच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करून दखल घेतली गेली नाही. 

४० हजार नोंदणी करण्याचा मानसआम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेणार असल्याचेही संघटनेने सांगितले. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत, पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. यासाठी पाच हजार पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात ४० हजार नोंदणी करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुकान कोणाचे बंद होणार हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री पवार यांना येईलच असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारElectionनिवडणूक