शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दोन गटांत हाणामारी ; चिंचवडगावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 23:33 IST

चिंचवडगाव, पागेची तालिम  येथील  भैरवनाथ मंदिराजवळ एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर दुसºया गटातील टोळक्याची भांडणे झाली.

पिंपरी, दि. 7 - चिंचवडगाव, पागेची तालिम  येथील  भैरवनाथ मंदिराजवळ एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर दुस-या गटातील टोळक्याची भांडणे झाली. दहशत माजविण्याच्या उद्देशाने टोळक्याने परिसरातील मोटारींची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या भांडणात एकजण गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने वायसीएम  रूणालयात नेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  गणेशोत्सव शांततेत पार पडला मात्र तिस-याच दिवशी चिंचवडगावात घडलेल्या या भांडणाच्या घटनेने वातावरण बदलून गेले. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पुर्वी झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होण्याचा प्रकार घडला. हातात लाकडी दांडके घेऊन खुलेआम फिरणा-या टोळक्याने परिसरातील १३ मोटारींचे नुकसान केले. रात्री दहानंतर या परिसराचे चित्रच पालटून गेले. साडेदहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले.