शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:31 IST

पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे.

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे. महिन्याला चार चिमुरड्यांची हत्या करण्यात होत असल्याची गंभीर बाब या अहवालातून समोर येत आहे.एनसीआरबीने जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, हत्याकांडात महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. देशामध्ये ३० हजार ४५० हत्याकांडानी खळबळ उडवली. यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. यात मन हेलावणारी बाब म्हणजे ६ वर्षाखालील चिमुकल्यांच्या हत्येत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात चिमुरड्यांचा गळा घोटण्यात प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात ९४ चिमुकल्यांची हत्या झाली. यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. कुठेतरी आजही नकोशी म्हणून चिमुरड्यांची जन्मदाते किंवा नातेवाईकच हत्या करत आहेत. तर काही विकृत वासनेच्या बळी ठरत आहेत. कुठेतरी आजही मुलगी वाचवा बाबत जनजागती होणे गरजेचे आहे.राज्यामध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराचे ४ हजार ८१५ गुन्हे दाखल झाले आहेत. देशामध्ये लहान मुलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे १ लाख ६ हजार ९५८ गुन्हे दाखल आहेत. यात राज्य दुसºया क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेश मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आघाडीवर असून मध्यप्रदेश तिसºया क्रमांकावर आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र