शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिल्ड बीअर खिशाला पडणार गरम, महाराष्ट्रात वाढणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:29 IST

विकेण्डला किंवा पार्टीजमध्ये बीअर पिऊन चिल आऊट करणाऱ्यांच्या मजेवर थोडं विरजण पडणार आहे.

ठळक मुद्देविकेण्डला किंवा पार्टीजमध्ये बीअर पिऊन चिल आऊट करणाऱ्यांच्या मजेवर थोडं विर्जण पडणार आहे. महाराष्ट्रात आजपासून बीअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बीअरच्या किंमतीत सरासरी तीन ते साडेसहा रुपयांपर्यंत वाढ होणार आहे

मुंबई- विकेण्डला किंवा पार्टीजमध्ये बीअर पिऊन चिल आऊट करणाऱ्यांच्या मजेवर थोडं विरजण पडणार आहे. महाराष्ट्रात आजपासून बीअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बीअरच्या किंमतीत सरासरी तीन ते साडेसहा रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.महाराष्ट्र सरकारने बीअरवरील अबकारी करात 25 ते 35 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे माईल्ड बिअरच्या 330 मिलीच्या पिंटची किंमत सरासरी तीन रुपये, तर स्ट्राँग बिअरसाठी 4.50 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरच्या 650 मिलीच्या पिंटसाठी पाच रुपये, तर स्ट्राँग बिअरची किंमत 6 रुपये 50 पैशांनी वाढणार आहे.

प्रत्येक ब्रँडची बीअर वेगवेगळ्या किंमतीला मिळते. येत्या काही दिवसांतच प्रत्येक ब्रँडचे नवीन दर समजणार आहेत.किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईझर या ब्रॅण्डच्या बीअरचे पिंट 60 ते 110 रुपयाला मिळतात. तर बाटलीसाठी 110 ते 230 रुपये मोजावे लागतात.

अबकारी करात वाढ केल्याने बीअरच्या विक्रीतून अबकारी विभागाला मिळणाऱ्या महसुलात सुमारे 150 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. राज्यात वर्षाला 33 कोटी लिटर बीअरची विक्री होते. गेल्या आर्थिक वर्षात बिअरच्या विक्रीतून 12288 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षात 14 हजार कोटींचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.