शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला कळव्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 10:21 IST

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचं तिने ओळखलं.

ठाणे, दि. 10 - नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचं तिने ओळखलं. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. तीन वर्षाच्या रघू शिंदेला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याने रघूचं अपहरण का केलं याबाबत अजून काहीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरुन  6 सप्टेंबर रोजी या तीन वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. भरदिवसा करण्यात आलेलं हे अपहरण सीसीटीव्हीत कैद झालं होतं. सीसीटीव्हीत आरोपी चिमुरड्याला घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरड्याची आई वाशी रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विकत घेत होती. आपला मुलगा मागेच उभा असल्याने महिला निश्चिंत होती. मात्र नंतर मागे वळून पाहिल्यानंतर आपला मुलगा जागेवर नसल्याचं पाहून त्यांची धावाधाव सुरु झाली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी चिमुरड्याला घेऊन जात असल्याचं दिसून आलं.   

टॅग्स :Kidnappingअपहरण