शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, लसीकरणातून एकही बाळ सुटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 21:17 IST

जन्मताच आधार कार्ड हाती पडेल अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमल सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर बालकांचे पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करून आधार कार्डशी जोडण्याचाही विचार आहे.

मुंबई- जन्मताच आधार कार्ड हाती पडेल अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमल सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर बालकांचे पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करून आधार कार्डशी जोडण्याचाही विचार आहे. त्यामुळे प्रत्येक बाळाच्या जन्मापासून त्याला देण्यात आलेल्या लसींची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे.केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत 9 ते 16 ऑक्‍टोबर रोजी लसीकरणाची इंद्रधनुष ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत एक लाख 75 हजार 877 बालके असल्याचे आढळून आले. त्यापैकी 964 बालकांनी लसीकरणाचा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.या मोहिमेंतर्गत तीन हजार 700 आरोग्य सेविकांच्यामाध्यमातून शहर आणि उपनगरातील गर्भवती महिला व दोन वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण केले जाते. त्यासाठी झोपडपट्टी, बांधकामांचे ठिकाणं, आदिवासी पाडे, डोंगराळ भाग आदी ठिकाणी घरोघरी जावून सर्वेक्षण केले जाते अशीही माहिती त्यांनी दिली.असा तयार होईल रेकॉर्डकेंद्राच्या नवीन नियमानुसार बालक जन्मताच त्याचे आधार कार्ड काढले जात आहे. त्यानंतर पार्टल एन्ट्री ट्रॅकींग सिस्टिम आधार कार्डशी जोडण्यात येईल. केंद्राची परवानगी मिळाल्यास मुंबईतही यावर अंमल होईल. त्यामुळे एका क्‍लिकवर बालकाच्या आरोग्याचा संपूर्ण तपशील उपलब्ध होईल. आधार कार्डच्या मदतीने बाळाच्या आरोग्याचा तपशील सहज उपलब्ध होईल.