शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर वेशभूषेसह मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडकणार, याचिकाकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:35 IST

धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देणार आहेत.

मुंबई  - धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देणार आहेत.किमान धनगर समाजातील मेंढपाळांच्या वेशभूषा पाहून तरी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाची आठवण येईल, म्हणून हे आंदोलन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. नेमके आरक्षणासाठी काय करावे? असा सवाल या वेळी उपस्थित केला जाईल. या आधीच्या सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. त्याचीच पुनरावृत्ती युती सरकारकडून सुरू आहे. आरक्षणाचे राजकारण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देता येणार नाही, असे तरी स्पष्ट करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.दरम्यान, धनगर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १९ मार्चला सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या वेळी सरकारविरोधीत तीव्रपणे भूमिका मांडण्यात येईल. मात्र, जोपर्यंत आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई सुरू ठेवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्टकेले.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार