शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भतिजाचा चाचा कोण हे अधिवेशनात उघड करू, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:08 IST

नवी मुंबईतील सिडकोतील जमिनीच्या व्यवहारावरून आरोपांची फैर झाडणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

नागपूर - नवी मुंबईतील सिडकोतील जमिनीच्या व्यवहारावरून आरोपांची फैर झाडणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. सिडकोतील जमिनीच्या व्यवहाराच्या चौकशीस आपण तयार असून, सभागृहात हा विषय चर्चेला आल्यावर मागच्या सरकारमध्ये या भतिजांचे चाचा कोण होते याची माहिती दिली जाईल. कुणी कुणी  काय वाटप केले हे उघड केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू मांडतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या सिडकोतील जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याच्या आरोपांनाही उत्तर दिले. सिडकोतील भूखंड घोटाळ्याच्या आरोप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण तयार आहोत. तसेच याबाबत सभागृहात चर्चेलाही सरकार तयार आहे. हा मुद्दा चर्चेला आला की मागच्या सरकारमध्ये बिल्डर भतीज्यांचे चाचा कोण होते हे चर्चेदरम्यान समोर आणू . कोणी काय काय वाटप केले हे समोर आणू, असा इशारा मुख्यमंत्रांनी दिला.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार